मुंबई, मुरबाड, यवतमाळमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई, मुरबाड आणि यवतमाळ विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना भवन येथून प्रसिद्धी पत्रकाद्वारे नियुक्त्यांची माहिती देण्यात आली.

एन म्राबाद: कृषी मुराबाद तालुका मुख्याध्यापिका-संतोष विश, जिल्हा सचिव कल्याण-रुंदी जिल्हा-ताना चौधरी-मुराबाद कल्याण-मुबाद जिल्हा-मुर्बाद जिल्हा-मुर्बाद जिल्हा-विष्णू पशुबाद, मर्बादा, मर्बादा भोयर, तालुका सरस्मानवक – सितारमवायक – सितारमवायक – सितारमवायक – सितारमवायक – सितारमवक – मुख्य – मुख्य – तालुकाची अशफफ बॅग निश्चित करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.

n चारकोप ः चारकोप विधानसभा निरीक्षकपदी शिल्पा गुरव (शाखा क्र. 19 व 20) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

n यवतमाळ ः यवतमाळ उपजिल्हाप्रमुखपदी – प्रवीण पांडे, उपजिल्हाप्रमुख – राजेंद्र धोटे, तालुकाप्रमुख – गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

n वणी विधानसभा ः सहसंपर्कप्रमुखपदी – संतोष माहूरे, विधानसभा प्रमुख – सुनील कातकडे, संघटक – मधुकर वरटकर, समन्वयक – रवी बोढेकर, उपजिल्हाप्रमुख – दीपक कोकास, शरद ठाकरे, जिल्हा संघटक – गणपत लेडांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

n राळेगाव विधानसभा ः उपजिल्हाप्रमुखपदी – विनोद काकडे, तालुकाप्रमुख – गुरुदेव राऊत (कळंब तालुका), विजय पाटील (राळेगांव तालुका), शहर प्रमुख – कुशल बोकडे (कळंब शहर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

n यवतमाळ जिल्हा ः सहकार सेना जिल्हा संघटकपदी – रवींद्र देशमुख (बापू), सहकार सेना जिल्हा कार्याध्यक्ष – जितेश नावडे, वाहतूक सेना जिल्हा संघटक – अब्दुल साजिद रहेमा, जिल्हा संघटक – आसीफ काझी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

n वणी तालुका ः तालुकापदी – संतोष कुचणकार, तालुका संघटक – संभाशिव मते, तालुका समन्वयक – रविकांत जैस्वाल, तालुका संपर्कप्रमुख – प्रकाश कऱ्हाड, तालुका सचिव – राजू इद्दे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n वणी शहर ः शहरप्रमुखपदी – विनोद ढुमणे, शहर संघटक – प्रशांत बलकी, मनीष बत्रा, शहर समन्वयक – अयुब खा पठाण, शहर संपर्कप्रमुख – राजू तुराणकर, शहर सचिव- अजय चन्ने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n वणी तालुका महिला पदाधिकारी ः तालुका संघटक – सुरेखा ढेंगणे, तालुका समन्वयक – सुनंदा गुहे, तालुका संपर्कप्रमुख- वृषाली खानझोडे, तालुका सचिव – पौर्णिमा राजूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n वणी शहर महिला पदाधिकारी ः महिला शहरप्रमुख – सविता आवारी, शहर समन्वयक- प्रगती घोटेकर, महिला शहर संपर्कप्रमुख – शालिनी सोमलकर, महिला शहर सचिव – सीमा राजू बालोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

n झरी तालुका ः तालुका प्रमुखपदी – सतीष आदेवार, तालुका संघटक – दयाराम गेडाम, तालुका समन्वयक – सीताराम पिंगे, तालुका संपर्कप्रमुख – संदीप विंचू, तालुका सचिव – अशोक पंधरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n झरी शहर ः शहरप्रमुखपदी – संजय बिजगुणवार, शहर संघटक – विलास गुरनूले, शहर समन्वयक – गणेश भालेराव, शहर संपर्कप्रमुख – सुलेमान खान अमर खान, शहर सचिव – सुनील सोयाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n झरी तालुका महिला पदाधिकारी ः तालुका संघटकपदी – सुरेखा भोयर, तालुका समन्वयक –  शारदा चिन्तपुंतलावार, तालुका संपर्कप्रमुख – ममता पारखी, तालुका सचिव – रेशमा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n झरी शहर महिला पदाधिकारी ः महिला शहरप्रमुखपदी – मीनाक्षी मेंढे, शहर समन्वयक – गंगामनी मंचलवार, महिला शहर संपर्कप्रमुख – माधुरी जीवतोडे, महिला शहर सचिव – तृप्ती सोयाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

n मारेगाव तालुका ः मारेगाव तालुका प्रमुख पदी – पुरुषोत्तम बुटे, तालुका संघटक – राजू मोरे, समन्वयक – अतुल वटे,  संपर्कप्रमुख – सचिन पचारे, सचिव – दिवाकर सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n मारेगाव शहर ः शहरप्रमुख- अभय चौधरी, शहर संघटक- विजय खामणकर, समन्वयक- प्रवीण बोबडे, संपर्कप्रमुख- बदरुद्दीन काजी,  सचिव- हरिभाऊ वरटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n मारेगाव तालुका महिला पदाधिकारी ः तालुका संघटक- इंदुताई किन्हेकर, तालुका समन्वयक- मनिषा टोंगे, तालुका संपर्कप्रमुख- वनिता काळे, तालुका सचिव- राधा गोवारदिपे. n मारेगाव शहर महिला पदाधिकारी ः महिला शहरप्रमुख- वर्षा पिंगरे, शहर समन्वयक- माला बदकी, संपर्कप्रमुख- जिजाबाई वरारकर, महिला शहर सचिव- माधुरी नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एन पुसडी तालुका: पुसाद अपनुलक्टर – अ‍ॅड. व्हेरेंद्र राज, वानवारला तालुका हेड- रवी पांडे, शहर-मुख-वैभव सन, व्हेनी (खु.) उपजेहल समनावक-हरीश गुरवणे, तालुका समनवायक- हरिक-हारिक-भंक-भंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक-बंक (बेटर-भानका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका बिलिका-बंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भंका-भान्का-भंका-भानका-भानका-भानका-भानका-भानका-भानक-भंकता-भिंगा -भंक-देणारं-अरविंद-भौंक, शेल मिनिमक तालकाक तालकाक आर, अल्पसंख्यांक अपसालक अप्सलवेट दुर्दैवी, अल्पसंख्याक, अल्पसंख्याक अपसाल्सने अप्सल-अ‍ॅडजेक्टिव्ह ऑस्टिग्युलेशन, अपजेक्टिव्ह अप्सुलन्स-अ‍ॅडजेक्टिव्ह ऑस्टिट्यूट तडे, अपटालुकाप्रमुख (शुलपिन ही (शेनोमन) (घयमुखनगर प्रवचन) – शंकर सोबती, पॅटितुलुकाप्रमुख (श्री रामपूर स्पेट) – सुराज ठाकूर, उपटलुकप्रामू (मोहकल) – संांत बंडकमुक (काकदती, पसलकमुख (काकदती, पसल (काकदती बेसल) – सबले आणि वैभव पाटील यांची सबले आणि वैभव पाटील यांच्या डिझाइनमध्ये नेमणूक करण्यात आली.

n दिग्रस विधानसभा ः दिग्रस सहसंपर्कप्रमुखपदी – गोपाल चव्हाण, विधानसभा संघटक – रवि काळे, दिग्रस तालुकाप्रमुख – रवींद्र अरगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा समन्वयपदी प्रदीप खडतकर यांची निवड करण्यात आली आहे.

Comments are closed.