शिवसंचार सेनेची कार्यकारिणी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसंचार सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः सरचिटणीस – संतोष राणे, कायदेशीर सल्लागार – अभिलेश चित्रे, सचिव – प्रथमेश सावंत, शैलेश कुंदर, चेतन पंथारीया, मिलिंद आग्रोसकर, प्रज्ञेश केणी, सचिव/ खजिनदार – सुरेंद्र यादव, राज्य समन्वयक – अभिनंदन सावंत, सागर सरफरे, अनिकेत टाकळकर, संदीप लहामगे, राहुल रेगे, प्रशांत राणे, किशोर चव्हाण, कार्यकारिणी सदस्य – मनीष शिंदे, रमिंदर सिंह अहुजा, ब्रह्ममा ठिगळे, उल्हास चव्हाटे, सागर मनोहर दर्जी, सुनील आखाडे, अलतमश शेख, अंकित मोरे.

Comments are closed.