Uddhav Thackeray mentioned Amit Shah at the book launch ceremony of Narakatala Swarg


मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. आज (17 मे) प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवर भाष्य केलं. (Uddhav Thackeray mentioned Amit Shah at the book launch ceremony of Narakatala Swarg)



Source link

Comments are closed.