वाशीम जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वाशीम जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
नियुक्त्या पुढीलप्रमाणे ः
निवासी उपजिल्हाप्रमुख – सचिन परळीकर, उपजिल्हा प्रमुख – संतोष सुर्वे, विधानसभा प्रमुख – बंडू वैद्य (वाशीम -मंगरूळपीर), तालुकाप्रमुख – घनश्याम मापारी (रिसोड), अर्जुन सुर्वे (मंगरूळपीर), गणेश इंगोले (वाशीम), संपर्कप्रमुख – गजानन भांदुर्गे (वाशीम शहर), शहरप्रमुख – गजानन जोगदंड (वाशीम), राजू ऊर्फ माधव ठाकरे (कारंजा), तालुका संघटक – आनंदा काळे (वाशीम), शिवा सावके (मंगरूळपीर), बाळू राठोड (मानोरा), तालुका समन्वयक – रमेश घुगे (वाशीम), भागवत शिंदे (मंगरूळपीर), नारायण आरू (रिसोड), विकास चौधरी (मानोरा), शहर संघटक – संदीप गंगातीरकर (कारंजा), गणेश गाभणे (वाशीम), शहर समन्वयक – रोहित डोलारकर (मानोरा), सुनील बन्नोरे (कारंजा), रोहित बढेल (वाशीम).
Comments are closed.