उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची उद्या हॉटेल ब्लू सीमध्ये दुपारी 12 वाजता संयुक्त पत्रकार परिषद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या 24 डिसेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद वरळीतील हॉटेल ब्लू सीमध्ये होणार आहे.
उद्या
१२ वाजता
हॉटेल ब्लू सी
वरळी pic.twitter.com/k2O590ftO4— संजय राऊत (@rautsanjay61) 23 डिसेंबर 2025

Comments are closed.