79th Independence Day – शिवसेना भवन प्रांगणात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

शिवसेना भवनाच्या प्रांगणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, आमदार अॅड. अनिल परब, आमदार सचिन अहीर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Comments are closed.