उज्जैन : शाही मशीद वादावरुन गदारोळ, दगडफेकीनंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या; 2000 सैनिक तैनात

उज्जैन, २८ सप्टेंबर. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील शाही मशिदीचा काही भाग रस्ता रुंदीकरणामुळे हटवल्यावरून सोमवारी तणाव वाढला. प्रस्तावित कारवाईला विरोध करण्यासाठी घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले आणि पोलिसांशी बाचाबाची झाली. दगडफेकीनंतर पोलिसांनी जमावाला नियंत्रित केले (…)

Comments are closed.