समोरासमोर बसून चर्चा करा, युक्रेनच्या झेलेन्स्की यांचे पुतीन यांना पत्र

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चार वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केले, परंतु युद्ध थांबले नाही. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांना पत्र लिहिले आहे. युद्धाबाबत समोरासमोर बसून चर्चा करा, असा प्रस्ताव झेलेन्स्की यांनी पुतीन यांना दिला आहे.

Comments are closed.