यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे निधन, शनिवारी ऋषिकेशमध्ये अंत्यसंस्कार
डेहराडून/लखनौ, २० नोव्हेंबर. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे शुक्रवारी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉकमधील त्यांच्या मूळ गावी पंचूर येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे कुटुंबीय, नातेवाईकांना धक्का बसला[…]
Comments are closed.