UP निवडणूक 2027: महिलांना ₹ 1 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज, योगी सरकारची मोठी घोषणा, 3 हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाणार
लखनौ, 10 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, योगी आदित्यनाथ सरकारकडून महिलांबाबत मोठा निर्णय आला आहे. सरकारचा हा उपक्रम महिलांसाठी आहे (…)
Comments are closed.