ट्रम्प सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; अमेरिकेत राहणाऱ्या 5 लाख नागरिकांवर सक्रांत; हिंदुस्थानचं काय?

अमेरिकेमध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेमध्ये बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना आधी बाहेरचा रस्ता दाखवला. आता ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या चार देशांच्या पाच लाख नागरिकांना तातडीने देश सोडावा लागू शकतो.
Comments are closed.