33 वर्षांपूर्वीचा हा भुताटकी शो, आजच्या हॉरर मालिकांपेक्षा अजूनही ठरतो भारी – Tezzbuzz

आजकाल ott प्लॅटफॉर्म वरती अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध आहेत. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून अनेक प्रेक्षक हे घरबसल्या जे पाहिजे ते पाहू शकत आहेत. त्यामुळे ott कंटेंटचा क्रेझ वाढत आहे. तसेच अनेक वर्षांपूर्वी हॉरर चित्रपट आणि मालिकांची जी क्रेझ होती, तीच आजही दिसून येते. मात्र असा एक जो आहे जो 33 वर्षांपूर्वी टीव्ही वर प्रदर्शित झाला होता. जो शोप्रश्य घरबसल्या आवडीने पाहत होते आणि तसेच हा शो भीतीदायक होता. हा  शो म्हणजे ‘झी हॉरर शो’ .

‘झी हॉरर शो’ हा हा 1993 साली आला होता. तर या शोचे निर्माते रामसे ब्रदर्स होते. तर यांनी ‘वीराना’ आणि ‘पुराना मंदिर’ यांसारख्या हॉरर चित्रपटांची निर्माती केली होती. ‘झी हॉरर शो’ हा झी टीव्हीवर प्रसारित झाला होता. सुरुवातीला या शोचे फक्त 24 भाग बनवण्याचे  निर्मात्यांनी ठरवले होते. तसेच नंतर या प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून 24 भागांची मालिका 364 भागांपर्यंत वाढवण्यात आली होती.

या शोमध्ये पंकज धीर(Dhir)अर्चना पुरण सिंग आणि शगुफ्ता अली यांसारखे त्या काळातील प्रमुख कलाकार होते. या शोचे मूळ नाव ‘झी हॉरर शो’ होते, पण नंतर ते बदलून ‘अनहोनी’ असे ठेवण्यात आले होते. आजही, जेव्हा 90 च्या दशकातील सर्वात भीतीदायक शोजचा उल्लेख होतो, तेव्हा झीच्या हॉरर शोचे नाव अनेकदा सर्वात आधी घेतले जाते. प्रेक्षक आता हे हॉरर शोज यूट्यूबवर पाहू शकतात. 90 च्या दशकातील या सर्वोत्कृष्ट हॉरर शोला आयएमडीबीवर 8.1 रेटिंग आहे.

तू इतकी मोठी अभिनेत्री नाहीस, म्हणून यामी गौतमीला डिझायनरने नाकारला होता लेहेंगा, आईची साडी नेसून आदित्यची दुल्हन बनली हि अभिनेत्री

Comments are closed.