अभिनयाला कायमचा निरोप देण्यामागचं कारण ट्विंकलनेच केलं होतं उघड; 26 वर्षांपूर्वीच्या चित्रपटाची चर्चा पुन्हा रंगली – Tezzbuzz

ट्विंकल खन्ना हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती आता जरी चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ती एके काळी उत्तम अभिनयामुळे पंसतीस उतरली आहे. तिने अनेक चित्रपट करुन प्रेक्षकाच्या मनात स्थान मिळवले आहे. आणि आजही प्रेक्षक तीला विसरले नाहीत. तर ती आता चित्रपटामध्ये काम जरी करत नसली तरी ती सोशल मिडीयावर एक्टिव असते.  तिने मेला, बादशाह असे उत्तम चित्रपटामध्ये काम केले आहे. मात्र ट्विंकल खन्नाने ‘मेला’ चित्रपटानंतर अभिनय जग कायमचे सोडले. कारण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही.

अभिनेत्री ट्विंकल अन्न (Khanna)मेला या चित्रपटाबाबत काही गुपीते शेअर केली आहेत. ट्विंकलने खुलासा केला आहे की, तिने चित्रपटात स्वतः अभिनय केला होता, पण तिचा आवाज दुसऱ्या कलाकाराने दिला होता. आणि त्यांनतर तिने आता चित्रपटांपासून स्वतःला दूर केले आणि लग्नानंतर लेखनाच्या जगात एक नवीन प्रवास सुरू केला.

‘मेला’ हा चित्रपट केल्या नंतर तिने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. ‘मेला’ अयशस्वी झाल्यास चित्रपटसृष्टीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता, असे तिने यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये तिने सांगितले होते. आणि त्यांनतर तिने अक्षय कुमार सोबत लग्न केले आणि तिने लेखनाला एक व्यवसाय म्हणुन जवळ केले. ट्विंकल एक यशस्वी लेखिका म्हणून ओळखली जाते आणि तिने अनेक पुस्तके लिहिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

यशासोबत शत्रूही वाढतात, कंगनाने रणवीर सिंगला खास सल्ला देत व्यक्त केली प्रतिक्रिया

Comments are closed.