फॅमिली व्हेकेशनवर दिसला आलिया-रणबीरचा प्रेमळ अंदाज, लेक राहासोबत घालवले निवांत क्षण – Tezzbuzz

आलिया भट्ट ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती नेहमी सोशल मिडीयावर सक्रिय असते. आणि तिने नुकतेच एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने पती रणबीर कपूर आणि त्यांची लहान मुलगी रियासोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे.  या धावपळीच्या दुनियापासुन ती एका दुर ठिकाणी आराम आणि आपल्या परिवारासोबत उत्तम वेळ घालवताना दिसत आहे. तिने हि पोस्ट शेअर करताच व्हायरल झाली आहे. चाहत्यानी या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

आलिया (alia)आणि रणबीर हे दोघेही त्यांच्या मुलीला रीहाला सोशल मीडियापासुन नेहमीच दुर ठेवतात. मात्र आधुनमधुन ते कौटुंबिक जीवनातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करतात. तर या फोटोमध्ये हे जोडपे त्यांच्या मुलीसोबत निवांत आणि आरामदायक मुडमध्ये दिसत आहेत. आलीयाने आता जुन्या आठवणीना उजाळा देत ते जुने चांगले दिवस म्हणत ते जुने चांगले दिवस, प्रेमळ मिठी आणि सर्व कही असे लिहत तिने हि भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनयाच्या आघाडीवर, रणबीर कपूर येत्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या आणि बहुप्रतिक्षित रामायण  चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आणि तसेच आलीया भट्ट ही संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉर या आगमी चित्रपटाच दिसणार आहे. तसेच या चित्रपटाची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा

‘हा आमचा इमरान हाश्मी नाही’, आवारापण 2 मध्ये किसिंग सीन नसल्याने चाहते नाराज

Comments are closed.