अमिताभ बच्चन यांनी 84व्या वर्षी एक इच्छा पुर्ण न झाल्याची व्यक्त केली खंत – Tezzbuzz

अमिताभ बच्चन हे बाॅलिवुड मधील मेगास्टार आहेत. आणि त्याचा सुरु असलेला लोकप्रिय टिव्ही शो कौन बनेगा करोडपती 18 च्या एका नवीन भागात आपली एक अपुर्ण इच्छा व्यक्त करणार आहेत. आगामी भागात कंटेंट क्रिएटर कृतज्ञ या लोकप्रिय क्विज शोमध्ये स्पर्धक म्हणुन दिसणार आहे. शोमध्ये कृतज्ञने अमिताभ बच्चन यांना this or that या नावाचा खेळ खेळायला सांगितले आहे. त्याने सांगितले की त्याला त्या अभिनेत्यासोबत एक रिल तयार करायची आहे. आणि त्यामुळे त्याला फाॅलोअर्स मिळतील. आणि कृतज्ञ सोबत अमिताभ बच्चन खेळ खेळायला तयार झाले आहेत.

या खेळादरम्यान कृतज्ञने अमिताभ विचारले की, तुम्हाला तुमच्या भुतकाळातील एखादा दिवस पुन्हा जगायला आवडेल की असा दिवस दिवस अनुभवला अवडेल जो त्यांनी यापुर्वी कधीही अनुभवला नाही. अमिताभ बच्चन म्हणाले की त्यांच्या आयुष्यात इतक्या घटना घडल्या आहेत की त्यापैकी एक निवडणे कठिण होईल, त्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली जी त्यांना खुप दिवसांपासुन शिकायची होती. त्यांनी हे देखील म्हणले ती त्यांना गाणारे आणि सतारसारखी वाद्दे वाजवणारे लोक आवडतात. आणि हे वाद्द ते आपल्या घरी ठेवतात, जेणे करुन ते पाहुन पाहुन एक दिवस ते वाजवायला शिकतील. मात्र 84 त्यांची अजुन पुर्ण झाली नाही यांची ते खंत व्यक्त करतात.

कौन बनेगा करोडपती सीझन 18, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होतो. तर अमिताभ (amitaab) बच्चन याच्या नवीन चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास ते लवकरच कल्की 2898 एडी च्या सिक्केलमध्ये दिसणार आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत.

हेही वाचा

हैवानची बॅाक्स ऑफिसवर संथ सुरुवात, चित्रपटाने पहिल्या दिवशी केली फक्त इतकी कमाई

Comments are closed.