अनिता पड्डाने ईठा चित्रपटाचा टीझर पाहुण श्रद्धा कपूरचे केले कौतुक – Tezzbuzz
श्रद्धा कपूर हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आता पर्यत अनेक चित्रपट केली आहेत. तसेच मागील दोन वर्षा पासुन तीने कोणतेही चित्रपट केले नाहीत मात्र आता तिचा एक चित्रपट येत आहे तो म्हणजे ‘इठा’ हा चित्रपटाचा नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आणि या टिझर सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. हा टीझर प्रेक्षकांना प्रंचड आवडला आहे. आणि यातील श्रध्दा कपुरच्या पहिल्या छलकचे खुप कौतुक होत आहे. तर आता तिचे कौतुक आता कलाकार आणि मित्र परीवार करत आहे.
नुकतच अनित पड्डा यांनाही श्रद्धाची शैली खूप आवडली आहे. अनितने इन्स्टाग्रामवर तिची प्रशंसा केली. आणि तिने श्रध्दाने ला तिने टाॅग केले आहे. आणि त्या पोस्टला कॅपन्श दिले आहे. मला तुझ्यासारखं बनव. ती नेहमीप्रमाणेच दमदार पुनरागमन क आहे. मॅडॉक फिल्म्ससोबतचा हा चित्रपट अप्रतिम दिसतोय. मी खूप उत्सुक आहे.” प्रसिद्ध मराठी लावणी नृत्यांगना विठाबाई नारायणगावकर यांच्या विलक्षण जीवनावर आधारित ‘इठा’ हा चित्रपट, महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली लोककलाकारांपैकी एक असलेल्या त्यांच्या प्रवासाचा मागोवा घेतो.
2010 मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून पदार्पण करणारी कौतुक (shraddha)आता एक मोठी सुपरस्टार आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ या चित्रपटाने तिला स्टारडम मिळवून दिले. या चित्रपटात आदित्य रॉय कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. आतापर्यंत डझनहून अधिक सुपरहिट चित्रपट देणारी श्रद्धा लवकरच ‘इठा’ या चित्रपटात दिसणार असून, हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे.
उर्मिला मातोंडकरला ‘छम्मा छम्मा’ गाणे करायचे नव्हते, पण त्या दिग्दर्शकाच्या सूचनेला झाली तयार
Comments are closed.