गोविंदा-कोमल राणीच्या चर्चेने अनुपम खेरही चिंतेत; म्हणाले, हेही दिवस निघुन जातील – Tezzbuzz

अनुपम खेर हे एक लोकप्रिय अभिनेते आहेत. आणि त्यांनी चार दशकाहुन या चित्रपटसुष्टीत अधिक काळ घालवला आहे. आणि उत्तम दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. तर त्यांनी नुकत्याच एक मुलाखतीत अभिनेता गोविंदा आणि अक्षय खन्ना यांच्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. त्यांनी गोविंदाच्या सुरु असल्याले वैयक्तिक आयुष्याभोवती गोष्टीवर भाष्य केले आहे.

ते प्रथम अक्षय खन्नाबाबत बोलताना म्हणाले की, माध्यमांपासूनच्या अलिप्ततेमागे त्याची मार्केटिंग रणनीती असल्याचे म्हटले. आणि तर गोविंदाबाबत (govida)बोलताना म्हणले की, मी त्यांच्यासोबत अंदाजे 10-12 चित्रपटांमध्ये कामे केले आहे. आणि त्या काम उत्तम आहे. तसेच त्यांनी म्हणले की, गोविंदा असा अभिनेता आहे, जो पडद्यावर काहीही करु शकतो आणि जादु निर्माण करु शकतो. पण ते असेहि म्हणले की, अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्या सवयी त्याच्या कारकिर्दिवर भारी पडु नयेत. एका कलाकारासाठी त्यांचे काम हे त्यांच्यासाठी एक महत्वाची बाब असली पाहिजे.

काहि दिवसांपासुन गोंविदाचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आहे, त्याची पत्नी सुनीताने म्हणले आहे की, गोविदाचे अफेअर आहे. आणि त्यामुळे अभिनेत्री कोमल राणीसोबत अफेअरबद्दल सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये विविध अफवा पसरल्या आहेत. तसेच अनुपम खेर यांनी यावर कोणतेही मत माडण्यास नकार दिला आणि त्यांनी हे पण सांगितली की मी त्याला फोन केला होता आणि गोंविदाने नंतर बोलेल असे म्हणले पण त्यांना एवढेच म्हणायचे होते की, हे वाईट दिवस ही जातील.

हेही वाचा

‘कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही…’ तुकाराम मुंडे यांचा चित्रपट कलाकारांना इशारा,

Comments are closed.