‘धुरंधर: द रिव्हेंज’मध्ये 26/11शी जोडलेला संदर्भ, हमजाच्या DOB वरून चर्चा, तर डिटेलिंगची वाहवा – Tezzbuzz

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आणि आता दिग्गजांकडून धुरंदर चित्रपटांसाठी उत्तम प्रतिक्रिया आहेत आहे. तसेच  बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचे या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. तसेच सध्या  ‘धुरंधर 2’ मधील एका लहानशा वस्तूवरही ऑनलाइन चर्चा करत आहेत, ही वस्तू म्हणजे रणवीर सिंगच्या हमजा अली माझारी या पात्राचा पासपोर्ट आहे.

‘धुरंधर 2’ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. हमजा (hamaja)अली माझारी या पात्राचा पासपोर्ट आहे. या कागदपत्राचा एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला, जेव्हा प्रेक्षकांच्या लक्षात आले की त्यावर पात्राची जन्मतारीख 26 नोव्हेंबर, 1979 आहे. या गोष्टीने लगेचच सर्वांचे लक्ष वेधून घेतले, कारण अनेकांनी याचा संबंध 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या 26/11 या तारखेशी जोडला.

नेटवर्क 18 च्या अहवालानुसार, या तपशिलांमुळे प्रतिक्रियां एका वापरकर्त्याने लिहिले, “हमजा अली माझारीची जन्मतारीख बघा, आदित्य धरने दिलेला आणखी एक अप्रतिम तपशील.” या पोस्टमुळे चित्रपटात दाखवलेल्या पासपोर्टबद्दलची उत्सुकता आणखी वाढली. तसेच एका वापरकर्त्याने निदर्शनास आणले की पासपोर्टची मुदत 21 सप्टेंबर 2008 रोजी संपत आहे, जी दिल्लीत बॉम्बस्फोटांच्या गुप्तचर इशाऱ्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आलेल्या वेळेशी जुळते. वापरकर्ते दिग्दर्शक आदित्य धर यांची प्रशंसा करत आहेत कारण त्यांनी चित्रपटात वापरलेल्या लहान वस्तूंमध्येही इतके खोल अर्थ लपवले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

अक्षय कुमारपासून प्रेरणा घेऊन वामिका गब्बीने ‘भूत बंगला’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात केले हे विशेष काम

Comments are closed.