“नसीब अपना अपना” मधील चंदो आठवते का? 40 वर्षांत पूर्णपणे बदलला लुक, आता दिसते खऱ्या आयुष्यात बॉस लेडी सारखी – Tezzbuzz

बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांनी सिनेसृष्टी मध्ये पदार्पण करताच त्यांना नाव मिळाले. आणि सुरुवातीच्या काळातच त्यांनी त्यांच्या कलेतून प्रेक्षकांच्या मनात भर केले. ऋषी कपूर यांचा सुपरहिट चित्रपट म्हणजे नसीब अपना अपना. या चित्रपटात मुख्य भूमिकेत राधिका सरथकुमार पण होती. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या चित्रपटात राधिका सारथकुमारने ऋषी कपूरची पत्नी चंदोची भूमिका केली होती. तर 40 वर्षानंतर आता परत राधिकाचे नाव चर्चेत आले.

राधिका (Radhika)सारथकुमार सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीचा लूक प्रेक्षकांना हसु आले आहे. तर ती आता मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या तिच्या “थाई किझहवी” या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे. या अभिनेत्रीने न ओळखता येणारा लूक केला आहे, ज्यामुळे हे सिद्ध होते की 63 वर्षांची असतानाही, राधिका सरथकुमार पूर्णपणे सक्रिय आहे.

40 वर्षांपूर्वीचा “नसीब अपना अपना” या चित्रपटाने राधिका सरथकुमारनला ओळख मिळाली. तिच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता, राधिकाचा नवीनतम चित्रपट “थाई किझहवी” प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती एका उत्साही महिलेची भूमिका साकारत आहे. हे पात्र, लूक तिच्या मागील सर्व चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळे आहे. दोन नोज पिन, कानातले आणि डॅशिंग स्टाईलसह, चाहते तिच्या लूकने प्रेमात पडले आहेत.

राधिका सरथकुमारचा नवीनतम रिलीज झालेला हा एक तमिळ चित्रपटात आहे. या चित्रपटात ती पावुनुथयी नावाच्या एका शक्तिशाली महिलेची भूमिका साकारत आहे, जी एक क्रूर, स्वतंत्र आणि शक्तिशाली स्त्री आहे. तसेच हा चित्रपट एक सामाजिक संदेश देखील देतो. 9 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट अवघ्या 6 दिवसांत 21 कोटींची कमाई करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

अनुराग डोभाल याला आयसीयूमधून सोडण्यात आले असुन, आता कार अपघाताची चौकशी सुरू

Comments are closed.