रश्मिका मंदानाने विजयच्या कपाळावरील घाम पुसला; कॅमेऱ्यात कैद झाला प्रेमळ क्षण – Tezzbuzz
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे दोघे दाक्षिणात्य कलाकार आहेत. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे आणि तसेच रश्मीकाने हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये सुद्धा ती काम करत आहे. तसेच या जोडप्यांचा चहाता वर्ग मोठा आहे. हे दोघेजण काही महिन्यांपूर्वी लग्न बंधनात अडकले आहे. तर आता सोशल मीडियावर ते आता चर्चेत आहेत. त्याचा तेलंगणामधील एका कार्यक्रमातील या जोडीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे ते एक “परिपूर्ण जोडी” असल्याचे बोलले जात आहे.
विजय (vijay)देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत शैक्षणिकदृष्ट्या हुशार विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी हे थुम्मनपेट गावाला भेट दिली होती. आणि त्या दरम्यानचा एक त्याचा व्हिडोओ सतत सोशल मिडियावर दिसत आहे. एका व्हिडिओने विशेष लक्ष वेधून घेतले आहे, एका गोड क्षणाने चाहत्यांचे मन जिंकले.
एका क्लिपमध्ये, विजय देवरकोंडा गर्दीशी संवाद साधत असताना रश्मिका त्याच्या कपाळावरील घाम नॅपकिनने पुसताना आणि त्याची मिशी नीट करताना दिसत आहे. त्यावेळच्या या क्षणामुळे चाहते आता या वर प्रतिक्रिया देत आहेत. आणि त्यामधील दिसणार्या त्याच्या प्रेमा बाबत चाहते कौतुक करत आहेत. तर कामाबाबत बोलयचे म्हणले तर आता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना पुन्हा एकदा ‘रणबली’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. आणि रश्मिका मंदानाचा काॅकटेल 2 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला 6 वर्ष पूर्ण, बहीण श्वेताने सोशल मीडियावर केली पोस्ट
Comments are closed.