वरुण धवनच्या चित्रपटाचा पहिल्याच आठवड्यात 55 कोटींचा टप्पा पार, पण आता बॉक्स ऑफिसचा वेग मंदावला – Tezzbuzz

वरुण धवन हा एक लोकप्रिय कलाकार आहे त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट केली आणि त्या चित्रपटातून त्याला प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळाले आहे तो म्हणजे ‘है जवानी तो इश्क होना है’.. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचे वडील म्हणजेच डेव्हिड धवन यांनी केले आहे आणि पुढच्या हेगडे आहे. चित्रपटाने आतापर्यंत 55 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. मात्र आता त्याच्या कमाईचा ग्राफ कमी होताना दिसत आहे.

दिग्दर्शक डेव्हिड धवन (dhawan)यांच्या ‘है जवानी तो इश्क होना है’ (Hai Jawani Toh Ishq Hona Hai) या चित्रपटाला आता पर्यत प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता तेवढा प्रतिसाद येत नाहीय कारण हे दोन चित्रपट सध्या रीलीज झाले आहे हे चित्रपट म्हणजे इम्तियाज अली यांचा ‘मैं वापस आऊंगा’ आणि कंगना रणौतचा ‘भारत भाग्य विधाता’.

भारतातील दिवसनिहाय निव्वळ कमाई किती हे पुढे आहे दिवस 1: 7.50 कोटी रुपये, दिवस २: 7.50 कोटी रुपये, दिवस 3: 9 कोटी रुपये, दिवस 4: 3.50 कोटी रुपये, दिवस 5: 3.85 कोटी रुपये, दिवस 6: 2.90 कोटी रुपये, दिवस 7: 2.60 कोटी रुपये तर एकूण 36.85 कोटी रुपये इतकी कमाई झाली आहे. आणि आहवालानुसार जागतिक स्तरावर या चित्रपटाने 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र काही चित्रपटांच्या रिलीजमुळे आता या चित्रपटाच्या कमाई वर फरक पडत आहे.

‘Alpha’च्या टीझरने जिंकली मनं; आलिया भट्टच्या दमदार अंदाजाला चाहत्यांची दाद

Comments are closed.