कोंकणा सेन शर्माला डेंग्युची लागण, रुग्णालयातील फोटो व्हायरल होताच चाहत्यांना चिंता – Tezzbuzz

कोंकणा सेन शर्मा हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती तिच्या सिरीज आणि चित्रपटमुळे नवनवीन प्रकल्पामुळे नेहमीच चर्चेत असते.  आणि ती आता तिच्या लस्ट स्टोरीज 3 या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ज्यामध्ये ती अन् राव हैदरी, सिद्धार्थ शुक्ला, राधिका आपटे, राधिका मदन, अली फजल, अभिषेक बॅनर्जी आणि विजय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लस्ट स्टोरीज 3 ही एक मालिका आहे. आणि या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र या उत्तम वातावरणा दरम्यानच अभनेत्रीने एका तिच्या फोटो मुळे चाहत्याची चिंता वाढवली आहे. कोंकणाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने तिला डेंग्युची लागण झाल्याचे म्हणले आहे. आणि रुग्णालयात दाखल झाल्याचे तिने जाहीर केले आहे.

कोंकणा सेन शर्माने रुग्णालयातील तिच्या बेडवर बसुन सॅल्युट करतानाचा स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. तिला डेंग्यूची लागण झाल्याचे आणि रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगत तिने हा फोटो शेअर केला. तिची प्रकृती आता सुधारत आहे असे तिने सांगितले आहे.

मात्र या फोटोमुळे तिचे अनेक चाहते चिंतेत पडले आहेत. मात्र तीने चाहत्यासाठी एक नोट देखील दिली आहे. अभिनेत्रीने हाॅस्पिटल मधील कपडे घालुन बेडवरील एक मजेशीर पोज दिलेला फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहले की डेंग्युपासुन सावध राहा आणि माझी तब्बेत आता बरी आहे.

हेही वाचा

समय रैना-मेधा शंकर याचं डिसेंबर 2026 मध्ये लग्न? अफवांवर कॅामेडियनने दिली मजेशीर प्रतिक्रिया

Comments are closed.