7 महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेली मनोज बाजपेयी याची सीरिज प्राइम व्हिडिओवर आहे ट्रेंडिंगला – Tezzbuzz
आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अश्याच काही आणि चित्रपट गाजले आहेत सिरीज म्हणजे मिर्झापूर, पंचायत, आणि चित्रपट धुरंधर याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. यामधील कथाही ड्रामा, क्राईम याने प्रेक्षकांना कहाणी पाहण्यासाठी ते त्यांना बांधुन ठेवते. आणि आता मनोज बाजपेयींची मुख्य भूमिका असलेली एक जबरदस्त ॲक्शन-थ्रिलर मालिकाही प्रचंड चर्चेत आहे.
ज्या मालीकेचे आज पर्यत सर्वच भाग यशस्वी झाले आहेत. हा मालीका म्हणजे ‘द फॅमिली मॅन’ हि आहे. ‘द फॅमिली मॅन’ या मालिकेचे तिसरा पार्ट आजकाल ‘ट्रेंडिंग’ यादीत आहे. ही मालिका ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ उपलब्ध आहे. यामध्ये मनोज बाजपेयी यांनी श्रीकांत तिवारी यांची भुमिका साकारली आहे.
आता एखादी दर्जेदार मालिका पाहण्याची असेल तर असाल, तर मनोज (manoj)बाजपेयींची ही ॲक्शन-थ्रिलर मालिका नक्कीच पाहण्यासारखी आहे. ‘द फॅमिली मॅन 3’ मध्ये शारिब हाश्मी, प्रियामणी, जयदीप अहलावत आणि निमरत कौर यांसारख्या ओळखीच्या आणि नवीन कलाकारांचा समावेश आहे. ही मालिका तिच्या नेहमीच्या ॲक्शन दृश्यांचे एक नवीन आणि स्फोटक रूप प्रेक्षकांसमोर सादर करते. ‘द फॅमिली मॅन’चे पहिला भाग 2019 मध्ये आला होता तर दुसरे 2021 मध्ये आणि तिसरे 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता.
कोणताही थाटमाट न करता आमिर खान आणि गौरी करणार रजिस्टर्ड मैरिज
Comments are closed.