मेहरीन पिरजादा अडकली लग्नबंधनात, हिमाचल प्रदेशात पार पडला लग्नसोहळा – Tezzbuzz

मेहरीन पिरजादा तेलुगू अभिनेत्री आहे. जिने आता पर्यत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि आता ती लग्नबंधनात अडकली आहे. तर आता तिने अर्श औलखसोबतच्या तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी जाहीर केली. तर ही पोस्ट तिने रविवारी चाहत्यासाठी शेअर केली होती. तर या पोस्टला चाहते पाहताच त्यानी अभिनंदाचा वर्षाव केला आहे. तर या अभिनेत्री तिच्या विवाह सोहळ्यातील अनेक मनमोहक फोटो मेहरीनने शेअर केले. आणि त्याला  26.04.26 इन्फिनिटी, लाल हृदय आणि इव्हिल आय इमोजी’ असे कॅप्शन दिले.

अभिनेत्री मेहरीन (mehreen)पिरजादा आता विवाहित आहे. तर मेहरीन आणि अर्श दोघांनीही पारंपरिक बेबी पिंक रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यांचे लग्नाचे फोटो येथे पहा. मेहरीनने तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच, चित्रपटसृष्टीतील सदस्यांसह अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला. अभिनेत्री मेहरीन हिला बॉलिवूड जास्त ओळख मिळाली नसली तरी तीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत उत्तम काम करुन तिने तिची ओळख निर्माण केली आहे. तर तीने आता पर्यत 21 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केले आहे.

मेहरीनला आता तिच्या नवीन जीवनासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.  मेहरीन हि सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय असून, इंस्टाग्रामवर तिचे 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आता, मेहरीनने लग्नगाठ बांधली असून, तिच्या सुंदर फोटोंवरून तिला अनेक शुभेच्छा मिळत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

खरा बॉक्स ऑफिसचा बाजीगर कोण? ह्या अभिनेत्याने 100 कोटी कमाई करणाऱ्या 20 चित्रपटांचा केला विक्रम

Comments are closed.