टीव्हीवरील कृष्ण म्हणजेच नितीश भारद्वाज यांनी रणबीर कपुरची केली स्तुती, म्हणाले – ‘रामायणचा ग्लोबल अवतार’ – Tezzbuzz

रणबीर कपुर अभिनीत रामायाण हा चित्रपट आहे. तर ‘रामायण’ हा या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शिक नितेश तिवारी हे आहेत. तर चित्रपटांबाबत छोटी आतुरता संपेली आहे कारण चित्रपटाचे निर्माते, 2 एप्रिल रोजी म्हणजेच हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ‘रामा’ नावाने चित्रपटाची पहिली झलक अधिकृतपणे प्रदर्शित केली आहेत. तर या चित्रपटाचा टिझर प्रदर्शीत होताच अनेक कलाकारांनी या टिझरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तर आता एका दिलेल्या मुलाखतीत, अभिनेते नितीश (नितीश)भारद्वाज यांनी ‘रामायण’च्या कलाकारांचे कौतुक केले. त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या 2001 च्या ‘रामायण’मध्ये प्रभू रामाची भूमिका साकारली होती आणि ते 1988 च्या ‘महाभारत’मधील प्रभू कृष्णाच्या भूमिकेसाठी विशेष ओळखले जातात. त्यांनी ‘रामायण’च्या टीझरबद्दलही आपले मत व्यक्त केले. नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ टीझरवर प्रतिक्रिया देताना नितीश म्हणाले, “‘रामायणचा ग्लोबल अवतार’” नितेश तिवारी आणि त्यांच्या टीमला हार्दिक शुभेच्छा. राम खूप सुंदर दिसत आहे.

दीपिका चिखलिया यांनीही टीझरवर प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या, “मी टीझर पाहिला आणि तो अप्रतिम आहे. तो खूप सुंदर दिसतो. त्यांनी तो खूप छान बनवला आहे. त्यामुळे आता मी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे… तो सुंदर दिसतोय, यात शंका नाही. तर ‘रामायण’चा पहिला भाग ऑक्टोबर 2026 मध्ये दिवाळीपूर्वी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. पण ज्या प्रकारे या चित्रपटाबाबत चाहते प्रतिक्रिया देत आहेत यावरुन कळते की या चित्रपटाची प्रक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘धुरंधर 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, प्रदर्शनाच्या 16व्या दिवशीही मोडले नवे रेकॉर्ड

Comments are closed.