रश्मिका-विजयच्या लग्नानंतर महिन्याभरातच 2 चे 3? रश्मिका मंदानाच्या पोस्टनंतर चर्चेला उधान – Tezzbuzz
यावर्षी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी लग्न केले आहे. तर यामध्ये रश्मिका आणि विजय हेही लग्न बंधनात यावर्षी अडकले होते. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघेजण साउथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. तर या दोघांनी 26 फेब्रुवारी रोजी लग्न केले. हे लग्न उदयपूर मध्ये परिवार आणि मित्र यांच्या उपस्थितीत पार पडले, आणि त्याच्या या लग्नकार्याला ‘वेरोश असे नाव देण्यात आले होते. तर नंतर चित्रपट सृष्टीतील सहकलाकारांना रिसेप्शन देण्यात आले होते. तर आता त्याच्या लग्नाला 1 महिना पुर्ण झाला आहे. तर त्या निमित्ताने आता या जोडप्यानी लग्नातील काही खास क्षणांचे फोटो केले शेअर आहेत.
रश्मिका (rashmika)मंदाना आणि विजय देवराकोंडा आता, पुन्हा एकदा चर्चेत आहेत. अलीकडेच, रश्मिकाने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तिच्या गरोदरपणाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्याला दिलेल्या कॅप्शनमुळे चाहते अनेक तर्क लावत आहेत. ते म्हणजे अभिनेत्रीच्या गरोदरपणाबद्दल चर्चा सुरू झाली. रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रश्मिका आणि विजय यांच्याभोवती पिवळ्या फुलांचे चित्र फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले आहे, आता आम्ही तिघे झालो आहोत.
रश्मिकाने ही पोस्ट शेअर करताच कमेंट्सचा पाऊस पडला. अनेक युझर्सनी रश्मिका गरोदर आहे का, असा प्रश्न त्या जोडप्याला विचारायला सुरुवात केली. मात्र, या जोडप्याने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर रश्मिका आता आगामी चित्रपट काॅकटेल 2 मध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
जेलमध्ये काय करत होते राजपाल यादव? फराह खानशी संवाद साधताना आठवणींनी झाले भावूक
Comments are closed.