12वी नापास हसीना समय रैनाच्या आयुष्यात? वेकेशनच्या फोटोमंधुन चाहत्यांनी लावला अंदाज – Tezzbuzz
समय रैना हा एक लोकप्रिय काॅमेडियन आहे. तसेच तो त्याच्या काॅमेडि, आणि काॅमेडिमुळे झालेल्या वादामुळे चर्चेत असतो. मात्र तो आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तर त्याने अलीकडेच शेराॅन वर्मासोबतच्या डेटींगच्या अफवा फेटाळल्या होत्या. पण आता मेधा शंकर सोबतच्या त्याच्या जवळीकतेबाबत चर्चा सुरु आहेत. तर काही नेटकऱ्यांनी समय आणि मेधाच्या अलीकडील इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये साम्य पाहिले, ज्यावरुन त्यांना वाटते की ते एकाच ठिकाणी होते. मात्र दोघांनीही या अंदाजाला अधिकृतपणे स्पष्टता दिली नाही.
सोशल मीडियावर यांचे स्क्रीनशॉट्स शेअर केले जात असुन त्यातील मेधा शंकरची एक पोस्ट सर्वाधिक चर्चेत आहे. जी कथितरित्या डिलीट करण्यात आली आहे. त्या फोटोमध्ये मेधा एका खोलीत हिरव्या रंगाची टि-शर्ट घालुन पोज देताना दिसत होती. चाहत्यांनी फोटोच्या पाश्वीभुमीत एक राखाडी भिंत पाहिली. त्यानंतर काही वापरकत्यानी त्याची तुलना समय रैनाच्या अलीकडील रॅप व्हिडीओशी केली आणि दावा केला की व्हिडिओमध्येही तशीच राखाडी भिंत दिसत आहे.
यानंतर ते दोघेही एकाच ठिकाणी असल्याच्या अटकळी सुरु झाल्या मात्र केवळ मागील काही गोष्टीत साम्यमुळे त्यांच्यातील संबंधाची पुष्टी होउ शकत नाही.
तर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दावा केला की हा फोटो हॉटेलसारख्या ठिकाणी काढण्यात आला होता. नंतर ही पोस्ट हटवण्यात आली, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली.
खरे पाहयला गेले तर समय रैनाचे नाव शेरॅान वर्मासोबत जोडले जात होते. सोशल मीडीयावर त्यांच्या नात्याबाबत चर्चा झाल्यानंतर वेळने (samay)स्वत:यावर स्पष्टीकरण दिले होते, त्याला एका मुलाखतीत थेट प्रश्न विचारला होता आणि त्यांने यावर देत आणि हा प्रश्न स्टोरीवर शेअर करत असे कहीही नाही असे त्यांने स्पष्ट केले होते. आणि आता मेधा शंकरसोबतचे त्याचे संबंध आहे का असे सोशल मिडीयावर नेटकरी तर्क वितर्क लावत आहेत. परंतु जोपर्यंत समय किंवा मेधा यावर कोणतही भाष्या करत नाहीयात तोपर्यत हे नेटकरी तर्क लावत राहतील.
हेही वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राणी मुखर्जीचा सन्मान; मंचावर भावूक झाली अभिनेत्री
Comments are closed.