पती आणि मलांना बेरोजगार म्हटलं, अर्चना पूरण सिंग यांच्यावर सुनील पाल झाले नाराज – Tezzbuzz
'इंडियाज गॉट लेटंट 2′ हा समय रैनाचा सध्या शो सुरु आहे. आणि अलिकडेच अर्चना पुरण ह्या इंडियाज गॉट लेटंट 2 याच्या शो मध्ये दिसल्या होत्या आणि एका भागाच्या पॅनेलिस्ट म्हणून सहभागी होत्या आणि त्याच दरम्यान त्याचे कुटुंब—म्हणजेच पती परमीत सेठी, मुलगे आयुष्मान आणि आर्यमान, आणि गर्लफ्रेंड्स समीक्षा शेट्टी आणि योगिता बिहानी हे सुध्या आले होते आणि ते प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसले होते. या भागाच्या पॅनल मध्ये अर्चना, शेराॅन आणि निशांत सुरी, याचा देखील समावेश होता. या भागात अर्चना पुरणच्या कुंटुबावर समयने एक जोक केला यावर आता सुनील पाल यानी त्याची प्रतिक्रिया दिली आहे. आणि अर्चना यांच्यवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केले आहे.
‘इंडियाज गॉट लेटंट’च्या ताज्या एपिसोडमध्ये अर्चना पुरण सिंग आणि तिच्या कुटुंबाबद्दल समय रैनाने शोमध्ये अर्चना आणि तिचे मुलगे, आयुष्मान आणि आर्यमन यांना ‘बेरोजगार’ संबोधून त्यांची खिल्ली उडवली होती. हि बाबीवरच सुनील पाल यांनी त्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
सुनील (sunil)पाल यांनी सांगितले की, ते अर्चना यांना आपले गुरु मानतात आणि त्यांच्या कुटुंबाचा झालेला हा अपमान त्यांना खटकला. त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत की, आम्ही तुम्हाला आमचे गुरु मानतो पण लॅटेंट मध्ये उपस्थित राहुन तुम्ही तुमच्या कुटुंबाचा अपमान केला आहे. पण तो माझ्यासारखे चाहते म्हणुन आम्ही सहन करु शकलो नाही. ही गोष्ट आम्हाला खुप खटकली. अर्चनाजी, तुम्ही पैशासाठी किंवा इतर कोणत्याही प्रलोभनासाठी अश्या जागी जाणं थांबवल पाहिजे जिथे तुमच्या कुटुंबायाचा अपमान होतो.
हेही वाचा
गौरव खन्नाचं खतरों के खिलाडी 15 मध्ये धडाकेबाज कमबॅक? या कारणामुळे होते शो मधुन बाहेर
Comments are closed.