तारक मेहता का उल्टा चश्माचा अभिनेता रणवीर सिंग वर पडतोय भारी, धुरंदर 2 मध्ये ठरला गेम चेंजर – Tezzbuzz

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 18 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18  मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत. तर या धुरंधर , आणि धुरंधर’ 2 मधील राकेश बेदी ज्यांनी चित्रपटात पाकिस्तानी नेता व भारतीय गुप्तहेर जमील जमाली यांची भूमिका साकारली आहे. याचे ही हे पात्र सर्वाधिक चर्चेत राहिले.

राकेश बेदी ‘धुरंधर 2’ मधील जमील जमालीच्या अविस्मरणीय भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. पण ही भूमिका चित्रपटामध्ये करण्यापुर्वी खूप आधी, या ज्येष्ठ अभिनेत्याने भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ यांचे ते भाग होते. आणि त्यांनी या मध्ये आपली छाप सोडली होती.

राकेश (rakesh)बेदी हे 2020 मध्ये, कोविड-19 महामारीच्या काळात या मालिकेत सामील झाले. त्यांचे पात्र बाबूलाल होते, जे एक सिंधी व्यावसायिक होते आणि ज्यांच्यासाठी तारक मेहता काम करत असत. राकेश यांनी शैलेश लोढा आणि सचिन श्रॉफ या दोघांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. तसेच दोघांसोबतची त्यांची केमिस्ट्री खूप गाजली होती. जमील जमालीच्या भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या राकेश बेदी व्यतिरिक्त, एका १२ वर्षांच्या पात्राचीही चर्चा होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

छोट्या बजेटच्या चित्रपटापुढे फिकी पडली ‘धुरंधर 2’?, 4 दिवसांतच बजेटच्या 4 पट केली कमाई

Comments are closed.