प्रसिद्द मेक अप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन; मराठी आणि हिंदीतल्या या मोठ्या सिनेमांत केले होते काम… – Tezzbuzz
भारतीय चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी आली आहे. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे मुंबईत निधन झाले. काशीनाथ घाणेकर, बालगंधर्व, ठग्स ऑफ हिंदोस्तान, शहीद भगतसिंग ते जनता राजा अशा विविध पात्रांच्या पोशाखांना अधिक वास्तववादी बनवणारे प्रसिद्ध डिझायनर विक्रम गायकवाड यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकाकुल झाली आहे. त्यांचे अंतिम संस्कार आज (१० मे २०२५) दुपारी ४.३० वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत केले जातील.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मला स्वतःच काही अस्तित्त्व नाही का ? पत्रलेखाला आवडत नाही राजकुमारची पत्नी म्हटलेले …
पोस्ट प्रसिद्द मेक अप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन; मराठी आणि हिंदीतल्या या मोठ्या सिनेमांत केले होते काम… प्रथम वर दिसले डेनिक बॉम्बबॉम्ब?
Comments are closed.