वैष्णदेवी यात्रा पुन्हा सुरू होते

जम्मू:

जम्मू-काश्मीरच्या कटरामध्ये वैष्णोदेवी यात्रा बुधवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. खराब हवामानामुळे 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत यात्रा रोखण्यात आली होती. तीन दिवसांनी यात्रा पुन्हा सुरू झाल्याने भाविक आनंदी आहेत. बुधवार सकाळपासूनच दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी रांग दिसून आली आहे. हवामान अनुकूल राहिल्यास यात्रा सुरूच राहणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Comments are closed.