मोठी बातमी – ओमानच्या समुद्रात ‘एमटी जलवीर’वर हल्ला; हिंदुस्थानी खलाशी अडकले, तीन दिवसांत तिसरी घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला असून याची झळ हिंदुस्थानलाही बसत आहे. ओमनाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मालवाहू जहाजावर अमेरिकन नौदलाने केलेल्या हल्ल्यात तीन खुलाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. आता अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ ‘एमटी जलवीर’ या व्यापारी जहाजावर हल्ला झाला आहे. या जहाजावर हिंदुस्थानी खलाशी तैनात असल्याची माहिती असून या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांत ओमानच्या किनारपट्टीवर हिंदुस्थानी कर्मचारी असलेल्या जहाजावर झालेला हा तिसरा हल्ला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.