जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र धर्मेंद्र यांना रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात आणले आहे. त्यांना कोणतीही गंभीर आरोग्याची समस्या नाही, असे कौटुंबिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Comments are closed.