VIDEO धक्कादायक! टॉयलेट फ्लश टँकमध्ये सापडले शेकडो कोरे व्होटर आयडी

मुंबईतील अंधेरी भागात एका घरात टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदान ओळखपत्र सापडली आहेत. ही सर्व ओळखपत्र कोरी आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूका तोंडावर असताना हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईच्या अंधेरी भागात एका घरातील टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदान ओळखपत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही सर्व ओळखपत्र कोरी आहेत. pic.twitter.com/YFwfrZsGW3
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 21 नोव्हेंबर 2025

Comments are closed.