VIDEO – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा हॅलोविन लूक पाहाल तर भरेल धडकी

दरवर्षी 31 ऑक्टोबरला जगभरात हॅलोविन साजरा केला जातो. अनेक ठिकाणी या आठवड्यात हॅलोविन पार्ट्या केल्या जातात. त्यात लोक भीतीदायक किंवा काल्पनिक पात्रे बनून वेशभूषा करतात. हिंदुस्थानात पण हल्ली अशा पार्ट्या केल्या जातात. अशाच एका पार्टीसाठी मराठमोळी अभिनेत्री श्वेता महाडिकने अत्यंत भीतीदायक असा लूक तयार केला होता. तिने स्वत: हा लूक तयार केला होता. तिचा हा लूक पाहून अनेकांच्या धडकी बसली आहे.

Comments are closed.