Video हिंदुस्थानपासून पाकिस्तानला वाचवा… खासदार भरसंसदेत ढसाढसा रडला

पाकिस्तानचा माजी सैन्य अधिकारी आणि सत्ताधारी पक्ष पीएमएलएनचा खासदार ताहिर इक्बाल आज भरसंसदेत ढसाढसा रडला. अल्लाह हमारी हिफाजत करो असे आर्जव करत अत्यंत तणावाच्या स्वरात हा खासदार थरथरत होता. ‘आपल्याकडे खूप कमतरता आहेत, आपण असहाय्य आहोत. अल्लाह माफ करो.. आपण मोठे गुन्हेगार आहोत,’ असे ताहिर इक्बाल म्हणत होते.

Comments are closed.