विक्रांतने ‘निवृत्तीच्या पोस्ट’वर मौन सोडले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सी याने अखेर ‘निवृत्तीच्या पोस्ट’वर मौन सोडले आहे. मी जी पोस्ट केली त्याच्यामागे अनेक कारणे आहेत. मी मानसिक आणि भावनिक थकव्यातून जात होतो. मला कुटुंबासोबत वेळ घालवायचा होता, असे तो म्हणाला.

Comments are closed.