आसाममधील कार्बी आंगलांगमध्ये हिंसाचार

गुवाहाटी:

आसामच्या कार्बी आंगलोंगमध्ये निदर्शकांनी कार्बी आंगलोंग ऑटोनॉमस कौन्सिलच्या प्रमुखाला घराला आग लावली आहे. तर स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला, यात तीन निदर्शक जखमी झाले आहेत. पीजीआर आणि व्हीजआर जमिनीवरील अवैध कब्जा हटविण्याच्या मागणीवरुन निदर्शक 12 दिवसांपासून उपोषण करत होते. हिंसेनंतर कार्बी आंगलोंग आणि पश्चिम कार्बी आंगलोंगमध्ये कलम 163 लागू करण्यात आले आहे.

Comments are closed.