अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली म
विराट कोहलीवर सॅम कॉन्स्टासला दंड मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासशी पंगा घेणे विराट कोहलीला चांगलेच महागात पडले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मॅच रेफरीने या घटनेची दखल घेतली आणि कोहलीला सामन्याच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
विराट कोहली आणि सॅम कोन्स्टास यांनी एमसीजीवर जोरदार चर्चा केली. #AUSWIND pic.twitter.com/QL13nZ9IGI
— cricket.com.au (@cricketcomau) 26 डिसेंबर 2024
बातमी अपडेट होते आहे…
अधिक पाहा..
Comments are closed.