आशिया कपसाठी श्रीलंकेचा तगडा संघ जाहीर

श्रीलंका क्रिकेटने आशिया कप 2025 साठी एक सामर्थ्यशाली संघ जाहीर केला आहे. चरिथ असलांका संघाचे नेतृत्व करणार आहे तर मुख्य फिरकीवीर वानिंदु हसरंगाला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतरही संघात स्थान देण्यात आले आहे. हसरंगा अद्याप पूर्णपणे बरा झालेला नसला तरी  त्याचा स्पर्धेतील सहभाग फिटनेसवर अवलंबून असेल. संघातील कुसल मेंडिस, पथुम निसांका आणि कुसल परेरा हे श्रीलंकेच्या फलंदाजीचे मुख्य आधारस्तंभ असतील.

संघात दासुन शनाका, कामिंडु मेंडिस, डुनिथ वेलालगे आणि चरित असलांका यांसारखे प्रभावशाली अष्टपैलू संघाची ताकद वाढवणार आहेत.  चामिका करुणारत्ने, कामिल मिशारा आणि नुवानिदु फर्नांडो यांच्याकडून श्रीलंकेसाठी निर्णायक कामगिरीची अपेक्षा आहे. तर, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा आणि मथीशा पथिराना हे खेळाडू संघाच्या गोलंदाजीला आणखी धारदार करतील.

आसिया कप 2025 साठी श्रीलंका संघ ः चारिथ आसानांका (कॅप्टन), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथम निसांका, कुसल परेरा, कामिल मिश्रा, दासुन शानाका, कमिंदु मेंडिस, वानिंदु हसरंगा, नुवानीदु फर्नांडो, नुवानीडु फर्नांडो, डुनिथ वाईल, चामिका कारूनरत्ने, टूशुना, टूशुना, चामिका कारूनरत्ने, टूथन तुषरा, बिन्नी तुक्र, बिन्नी तू फर्नांडो

Comments are closed.