वॉरेन बफे यांची पुन्हा मीडियामध्ये एण्ट्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील उद्योगपती वॉरेन बफे यांची कंपनी बर्पशॉयर हॅथवेने अॅमेझॉनमधील 77 टक्के भागीदारी विकली आहे. ही विक्री 2025 च्या चौथ्या तिमाहीतील आहे. या दरम्यान कंपनीने 1.7 अब्ज डॉलरचे शेअर्स विकले आहेत. अॅमेझॉनपाठोपाठ अॅपलमधील चार टक्के भागीदारी म्हणजेच 2.7 अब्ज डॉलरचे शेअर्स विकले आहेत. यानंतर बर्पशायरने मीडिया सेक्टरमध्ये पुन्हा एकदा एन्ट्री मारली आहे. पंपनीने न्यूयॉर्प टाइम्समध्ये मोठी गुंतवणूक केली असून 2025 च्या अखेरपर्यंत कंपनीकडे न्यूयॉर्क टाइम्सचे 5.07 मिलियन शेअर्स होते. याची किंमत 351.7 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती.

Comments are closed.