अंधेरी पश्चिम, वेसावेत 11 तास पाणीपुरवठा बंद; पालिका जलवाहिनीवरील झडप बदलणार

अंधेरी (पश्चिम) येथील गोपाळकृष्ण गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील 1,350 मिलीमीटर व्यासाची प्रवाह नियंत्रण झडप दुरुस्ती आणि वेसावे जलवाहिनीवरील 900 मिलीमीटर व्यासाची फुलपाखरू झडप बदलण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवार, 19 जूनला दुपारी 2 वाजेपासून शुक्रवार, 20 जून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत एकूण 11 तास महापालिकेच्या के-पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या कामादरम्यान संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा 11 तास बंद करावा लागणार आहे. त्यामुळे के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या भागात पाणी नाही

झडले पश्चीम – लल्लुभाई उडीयन, लोलुहानगर, लोलियन, पार्लेग गॅथन, मिलान भुयरी मार्ग (सबवे), जुआ विलेपरली व्हिल व्हिलेज किंचाळ), ज्युपिड स्किम. एम.एस. गोग, विलेपरले (सॅचचिम)

झेड मोररागाव (जे. पी. डी.) – मोरागाव, जुहू गवथाना

झेड गिलबर्ट हिल, अंधेरी (वेस्ट) – जुहू गल्ली, धनंगरवाडी, सागर सिटी सोसायटी, अंधेरी (पश्चिम)

Comments are closed.