लग्नाला नकार दिल्याने महिलेला जाळले

महबूबाबाद:

तेलंगणाच्या महबूबाबाद शहरात एका 28 वर्षीय विवाहित महिलेला एका इसमाने पेटवून दिले आहे. या महिलेने आरोपीच्या विवाहाचा प्रस्ताव नाकारला होता. महिला या आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु ती आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संशय आरोपीला होता. महिला घरात एकटी असताना आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले.

Comments are closed.