ट्रायडंट हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलच्या एका खोलीत 60 वर्षीय महिला मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. विनती मेहतानी असे त्या महिलेचे नाव होते. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद

Comments are closed.