इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा! जाणून घ्या कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी
बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ जून- जुलै महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. जिथे दोन्ही संघात पाच टी20 आणि 3 वनडे सामने खेळले जातील. दोन्ही मालिकेत हरमनप्रीत कौर टीम इंडियाचे नेतृत्व करेल. तसेच दोन्ही मालिकेसाठी स्मृती मानधना उपकर्णधार पद भूषवणार आहे.
निवडकर्त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माला फक्त टी-20 संघात स्थान दिले आहे. शेफाली वर्माने ऑक्टोबर 2024 नंतर कोणताही वनडे आंतराष्ट्रीय सामना खेळला नाही. तसेच रिचा घोष, यास्तिका भाटिया आणि हरलीन देऊन यांना दोन्ही संघात स्थान देण्यात आले आहे.
डब्ल्यूपीएलमध्ये गुजरातसाठी खेळणारी 22 वर्षीय काशवी गौतमला संघातून बाहेर करण्यात आले आहे. तिच्या जागी वेगवान गोलंदाज सयाली सतघरेचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे.
इंग्लंड दौनासती इंडियन एकदिवसीय संघटना: हरमनप्रीत कौर (कर्नाधर), स्मृति मनधना (सब-करनाधर), प्रतिका रावल, हार्लिन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यस्तिका भाटिया, तेजल हसेबनिस, दैपात, स्नेस कौर, अमनजोट कौर, अमांजोट कौर, अमांजोट गादा, सयली सतरे
इंग्लंड दौनासती इंडियन टी २० असोसिएशन: हरमनप्रीत कौर (कर्नाधर), स्मृति मनधना (सब-करनाधर), शेफली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यस्तिका भाटिया, हार्लिन डीओल, डेयप्टी शर्मा, स्नेह राना, शृआतू. अरुंधती रेड्डी, क्रांती सत्रे.
Comments are closed.