दोन महायुद्ध, रशियन क्रांती, कोविड-19 महामारी अन्… ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या आजीबाई झाल्या 117 वर्षांच्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथेल कॅटरहॅम यांनी नुकताच आपला 117 वा वाढदिवस साजरा केला आहे. ब्रिटनमधील सरे येथील हॉलमार्क लेकव्ह्यू केअर होममध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. एप्रिल 2025 मध्ये ब्राझीलच्या 116 वर्षीय नन सिस्टर इना कॅनाबारो लुकास यांच्या निधनानंतर इथेल कॅटरहॅम या जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती बनल्या आहेत. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे मानवी इतिहासातील एका सुवर्णकाळाची साक्ष मानला जात आहे.

Comments are closed.