माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला ईडीचे समन्स; 23 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश, नेमकं प्रकरण का
एडने युवराज सिंगला बोलावले: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याला ईडीने समन्स बजावले आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅप 1xBet प्रकरणात (ED Summoned Yuvraj Singh) ईडीने युवराज सिंगला 23 सप्टेंबर रोजी दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सुरेश रैना, शिखर धवन, हरभजन सिंग यांचीही बेकायदेशीर बेटिंग अॅपप्रकरणी ईडीने चौकशी केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने 23 सप्टेंबर रोजी दिल्लीतील मुख्यालयात बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप 1 एक्सबेट प्रकरणात प्रश्न विचारण्यासाठी माजी क्रिकेटपटू युवराज सिंह यांना बोलावले आहे: अधिकारी: अधिकारी
(फाईल पिक) pic.twitter.com/ihdyjmml6g
– वर्षे (@अनी) 16 सप्टेंबर, 2025
बातमी अपडेट होत आहे…
आणखी वाचा
Comments are closed.