राज्याच्या लोकायुक्तपदी न्या. सुनील शुक्रे, जाणून घ्या लोकायुक्तपदाची जबाबदारी




राज्यपाल ज‍िष्णु देव वर्मा यांनी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांना लोकायुक्त अध्यक्षपदाची शपथ दिली


मुंबई : लोकभवन मुंबई येथे पार पडलेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल ज‍िष्णु देव वर्मा यांनी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांना लोकायुक्त अध्यक्षपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर उपस्थित होते. maharashtra new lokayukta



Comments are closed.