मध्य रेल्वे मृतावस्थेत, प्रवाशांचा संताप; पाहा दिवसभराचे फोटो




सिग्नल बंद पडल्याने मध्य रेल्वेवर दिवसभर गोंधळ


मुंबई : आज (26 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता सिग्नल केबिनमध्ये आग लागल्यानंतर कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाच्या पुढील सर्व सिग्नल बंद पडले. त्यामुळे मध्य रेल्वेवर दिवसभर गोंधळ पाहायला मिळाला. नोकरदार वर्गासह अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरत प्रवास केला. याचवेळी भांडुप स्थानकात रेल्वे रुळ ओलांडताना एका तरुणाचा लोकलच्या धडतेक मृत्यू झाला. (सर्व फोटो दीपक साळवी)



Comments are closed.