बंगालच्या उपसागरात ४.६ रिश्टर स्केलचा भूकंप
कोलकाता:
बंगालच्या उपसागरात मंगळवारी सकाळी 4.6 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाचा धक्का सकाळी 7.43 वाजता जाणवला. या भूकंपाचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जीवित किंवा आर्थिक हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
Comments are closed.